Balasaheb Dhokale, Patient
★★★★★
Jul 18, 2026
माझ्या वडिलांना पुन्हा झालेल्या कर्करोगामुळे आतड्याचा अडथळा (Intestinal Obstruction) झाला होता. डॉ. जगदाळे यांनी अतिशय यशस्वीपणे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. सध्या माझे वडील पूर्णपणे बरे असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. डॉ. Jagdale हे अत्यंत कुशल, अनुभवी आणि विश्वासार्ह सर्जन आहेत. त्यांच्या उपचारांबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. मी त्यांची नक्कीच शिफारस करतो.